देवमाणूस हि मालिका दिवसेंदिवस अत्यंत रंजक होत चालली आहे. या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पहिल्या पर्वात अजितकुमारला लग्नाच्या मांडवातून दिव्या सिंगने खेचून पोलीस स्टेशनला नेलं त्यामुळे डिम्पल आणि अजितच लग्न काही होऊ शकलं नाही. पण आता या पर्वात पुन्हा या दोघांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजले आणि दोघांचं लग्न पार देखील पडलं. सोनूचं अजितकुमारवर प्रेम असल्यामुळे तिचा या लग्नाला विरोध होता,